हक्काने मागा… EPF
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) – तुमच्या भविष्याची आर्थिक सुरक्षा आर्थिक सुरक्षेच्या बाबतीत, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) इतका मौल्यवान लाभ दुसरा नाही. हा केवळ बचतीचा पर्याय नाही — तर PF + पेन्शन + विमा या तिन्हींचा संगम आहे, जो दीर्घकालीन स्थैर्य आणि मन:शांती देतो. कोणाला EPF सदस्यत्व मिळायला हवे? Employees’ Provident Funds and Miscellaneous […]
